Friday, 22 April 2011
शिवाजी महाराजांकडे जवळपास तीनशेत्रेसष्ठ किल्ल्यांचा ताबा होता.त्यातले काही बांधले तर काही जिंकले, पण त्यांनी कधीही गडावर आपल नाव कोरल नाही. पण आज काल चे राजकारणी एक संडास बांधल तरी डझनभर नाव लिहितात. आणि हे आम्हाला इतिहास शिकवणार.................? लाज वाटत असेल आज महाराजांना की त्यांनी पाहिलेले महाराष्ट्र दुलीला मिळाला.
Friday, 18 February 2011
Subscribe to:
Posts (Atom)

